Ads

सिंदेवाही तील शिवाजी चौकात ठेकेदार असोसिएशन व मित्र परिवार च्या वतीने महाप्रसादाचे वाटप

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - आज दिनांक 19/02/2023 ला शिवजयंती चे औचित्य साधून सिंदेवाही येथिल शिवाजी महाराज चौकात सिंदेवाही तालुका ठेकेदार असोसिएशन व मित्र परिवार च्या वतीने शिवाजी चौकात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Distribution of Mahaprasad on behalf of Contractors Association and Mitra Parivar at Shivaji Chowk in Sindewahi
याप्रसंगी या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंदेवाही तहसीलदार जगदाळे , ठाणेदार चव्हाण ,नागराज भाऊ गेडाम माजी समाजकल्याण सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी केले , या कार्यक्रम वेळेस संजुभाऊ शेन्डे , मोहन शेंडे, सतीश रणदिवे,पोरस गेडाम, संजय लोखंडे,
नरेश चौके, चेतन भाऊ, महेश सोनवाणे , गणेशभाऊ मेश्राम ,मनोज सुखदेवे, रितेश राचलवार, रवी कोवे, युवराज वाकडे,सुधाकर मोहुर्ले व ईत्यादी ठेकेदार उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन रितेश घुमे सर यांनी केले तर सुरेश मेश्राम सर यांनी उपस्थितांचे आभार मानले यामध्ये सहकार्य किशोर लोखंडे ,प्रशांत गेडाम, अंकुश बोरकर जनसेवा कॅटर्स किसन भरडकर यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment