(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता वीज कंपन्यांकडून वीज दर वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. या विरोधात आज 27 मार्च सोमवार ला आम आदमी पार्टीने सिंदेवाही शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या शिवाजी चौकात आंदोलन केले. व सिंदेवाही तहसिलदार यांना निवेदन दिले.A protest at Shivaji Chowk of AAP to cancel the proposed rate hike of Mahvidaran
हे आंदोलन मनोहर पवार याचे नेत्रूत्वात करण्यात आले असुन यशस्वीते करीता प्रभाकर भालतडक, जयदेव श्रीरामे, हिरालाल ईंदोरकर, सोमाजी मेश्राम, विठ्ठल कामडी, विनायक गजभीये, प्रकाश चेरकू, अमाण कुरेशी, महादेव घोरडवार, सुनिल लोध, विनोद बल्लेवार, सितकुर गेडाम, मधूकर सूर्यवंशी , गणेश भरडकर, जावेद पठाण, दिलीप मेश्राम,प्रमोद कापगते ,सुशिल खोब्रागडे, कांता मेश्राम, वंदना गजभीये, अम्रूत साखरे, विमल साखरे, लता भैसारे, भारती भैसारे, बबीता शेन्डे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाले होते.
0 comments:
Post a Comment