(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :- आज शुक्रवार दिनांक 3 मार्च रात्रौ ८ वाजताच्या सुमारास सिंदेवाही - मेंढा मार्गावरील लगतच्या चौपन नाल्या समोर रोडवर शरद तिरमारे मेंढा माल यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली यात त्यांचा अपघाती मृत्यू...
An accident involving an unknown vehicle and a two-wheeler on the road next to Sindewahi-Mendha Chaupann drain
अपघाती वाहन फरार... शरद तिरमारे हे ग्रामीण रूग्णालय सिंदेवाही येथे महत्वाची जबाबदारी वर कार्यरत होते... अपघाताचे कारण गिट्टी भरलेला हाईवा ट्रक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.
0 comments:
Post a Comment