भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :पहीले जमीनीचा नविन कायदयानुसार मोबदला ' बाधीत गावाचे पूणर्वसन . जनावरांसह ' मच्छीमार ' शेतमजूर याना योग्य पॅकेज या सर्व मागण्या मान्य होई पर्यत आंदोलन सुरु ठेवण्याचा ईशारा आंदोलका कइन करण्यात आला . Today is the second day of the Doda dam victims' march.
या आंदोलनात यवतमाळ ' वर्धा ' चद्रपूर ' या जिल्यात येणाया बाधीत गावकर्या चा बेलबडी मोर्चा त महीला मोन्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या या आंदोलनास पांठिबा देण्यासाठी व सहभागी होण्यास ज्ञानेश्वर रक्षक . गुरुदेव सेवा मंडळाचे दिनानाथ वाघमारे व मुंकूद अडेवार विमूक्त भटके संघर्ष रुमीती चे प्रभू राजगडकर अनिल मेश्राम समीक्षा ताई गणवीर यांनी सदर मोर्चा ला संबोधीत केले . प्रकल्पग्रस्ता नी रात्री कॅन्डल हातात घेवून न दिपात्रात जाउन नदिमध्ये दिप प्रज्वलीत करून नदिपात्रात सोडले . व वर्धा नदिचे पूजन केले . व रात्रभर महीला वं पुरुषानी हरीपाठ भजन संगीत डॉन्स कवीता या चा आंनद घेत संपूर्ण रात्र नदिकीणारी पेंडाल मध्ये काढली . आज सकाळी बैल घेवून नदिमध्ये पोळा भरला जनू अस स्वरूप आलय होत . हातात हात धरुन नदि कीनारी मानवी साखळी तयार करण्यात आली होती . प्रशासनाच्या संबधीत अधिका यांनी नदिपात्रात येवून धरणग्रस्तांची भेट घेवून निवेदन स्विकारले त्यामध्ये हिंगणघाट तहसील चे मंडळ अधिकारी विलास राउत ' वरोराचे नायब तहसीलदार डी आर भगत ' वरोरा येथील् पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल कीटे ' मारेगाव येथील नायब तहसीलदार या सर्वांनी निवेदन स्विकारून शासनाला ताबडतोब पाठवून उचीत मोबदला व न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धरणग्रस्त समीतीचे उपाध्यकर अभीजीत मांडेकर यांनी केले . सदर मोर्च्याच्या यशस्वीते करीता सर्व प्रकल्पग्रस्त कुंटूब प्रत्येक बाधीत गावातील तरुण युवकू ' शेतकरी ' महीला यांचा मोलाचा वाटा आहे
0 comments:
Post a Comment