(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - दारू तस्करांच्या विरोधात सिंदेवाही पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असुन दारू तस्करांच्या पुन्हा मुसक्या आवळल्या आहेत.The accused who was selling unlicensed country liquor was taken into custody by the police
सिंदेवाही शहरातील इंदिरा नगर येथील विना परवाना देशी दारू विकणाऱ्या आरोपीचा घराची झडती घेउन पहील्या खोलीतून 90 मिली.ने भरलेल्या रॉकेट देशी दारू संत्रा 8,250 रुपयांच्या मुद्देमाल मिळुन आल्याने पोलीसांनी सदर आरोपीला ताब्यात घेऊन पोलीसात नोंद करून कलम - 65(ई)मदाका नुसार गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई ठाणेदार चव्हाण यांचा मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर डोकळे, रामटेके यांनी केली आहे.आरोपीला सूचना पत्रावर सोडले असून पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.Sindewahi Police
0 comments:
Post a Comment