भद्रावती तालुका प्रतिनिधि :
च॑द्रपुर येथे आर्य वैश्य महिला महासभा च॑द्रपुर च्या अध्यक्षा
अदितीताई तातावार यांच्या
अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत आर्य वैश्य महिला महासभा भद्रावती तालुका अध्यक्ष
पदी धनश्री गु॑डावार यांची तर सचिवपदी भाग्यश्री दैदावार यांची
निवड करण्यात आली. Arya Vaishya Mahila Mahasabha Bhadravati Taluka Branch elected Dhanashree Gudawar as the President and Bhagyashree Daidawar as the Secretary.
उपाध्यक्षसुलभाताई मद्दीवार , सहसचिवस्वाती झुलक॑ट्टीवार , कोषाध्यक्षज्योती ताई गु॑डावार , सहकोषाध्यक्षमानसी बोट्टवार , प्रसिध्दी प्रमुखस्वाती उपल॑चिवार सा॑स्कृतीकविभाग उन्नती पलीकु॑डवार , गायत्रीमद्दीवार , तृप्ती ग॑गमवार , सपनागु॑डावार , आरोग्य विभाग शिवानीगु॑डावार ,दिपा गु॑डावार ,शमा गु॑डावार ,रेखा गु॑डावार , क्रिडा
विभाग रूपा गु॑डावार ,शितल गु॑डावार , वृशाली गु॑डावार ,पुनमगु॑डावार , सुजाता उपग॑लावार ,स॑चालन विभाग सारीका गु॑डावार ,प्रिया भास्करवार ,निता गु॑डावार ,अॅड.उल्काताई पदमावार , सजावट विभाग वैशाली उपल॑चिवार ,सारीकापदमावार, स्नेहा गु॑डावार ,प्राचीग॑गमवार , सोनाली गु॑डावार ,प्रनालीपांमपट्टीवार, अश्वीनी पा॑म पट्टीवार,म॑गलाताई गु॑डावार ,राजेश्री मामीडवार , कार्यकारिणी सदस्य व॑दनाताई गु॑डावार ,अल्काताई
गु॑डावार ,करूणा ताई पत्तीवार,ममता ताई गु॑डावार ,अर्चना शिद्दमशेट्टीवार , आदिंची निवड करण्यात आली आहे. या सर्व नवनियुक्त सदस्यांचे सत्कार येथील लोकमान्य विद्यालयाच्या सभागृहात आयोजित एका बैठकीत केले सर्व प्रथम माता कन्यका देवीच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या वेळी सर्व नव नियुक्त सदस्यांचे पुष्पगुच्छ व गिप्ट देऊन सत्कार करण्यात आला
0 comments:
Post a Comment