Ads

सिंदेवाही तहसील मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुक्यातील बिएलओ यांच्या सत्कार तसेच सविस्तर मार्गदर्शन सभा

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - आज दिनांक 27 एप्रिल गुरुवारला निलीमा रंगारी मॅडम तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सिंदेवाही यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले.
सिंदेवाही तालुक्यातील सर्व बीएलओ ची सभा ठीक बारा वाजता तहसील कार्यालय सिंदेवाही येथे घेण्यात आले या सभेला मान. तोडकर साहेब नायब तहसीलदार तथा मेश्राम ज्येष्ठ लिपीक,ऑपरेटर कैलास हे उपस्थित होते.A detailed guidance meeting and felicitation of the BLOs of the taluka who are doing excellent work in Sindewahi Tehsil
सर्व प्रथम मान. तहसीलदार मॅडम यांच्या बीएलओ तर्फे उषाताई वानखेडे , नीता नवले व शोभा मेश्राम यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व सभेला सुरुवात करण्यात आली.
मान. रंगारी मॅडम यांनी नमुना 6 B, नमुना -8, नमुना-7 ,याबाबतसविस्तर माहिती दिलीआधार लिंक करणे फोटो दुरस्ते करणे व 80 वर्षावरील मतदार हयात आहेत. की, नाहीत याबाबत आजच्या सभेत माहिती दिली.तसेच उत्कृष्ट कार्य करणारे बीएलओ श्री. बाजीराव वाकडे, बीएलओ भारती शेरकुरे, नवेगाव लोणखैरी येथील संजय गेडाम, व टेकरी तुकुम येथील श्री. पितांबर पोहंनकर, मान. तहसीलदार मॅडम यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन तालुक्यातील या चार बीएलओचे काम करणाऱ्याचा सत्कार करण्यात आला.बीएलओच्या समस्या ऐकून सोडविण्याबाबत चर्चा देखील करण्यात आली या सभेचे संचालन श्री. राजेंद्र गेडाम बीएलओ देलनवाडी यांनी केले.सर्वांचे आभार मानून सभेचे सांगता करण्यात आली.या सभेला तालुक्यातील तलाठी पर्यवेक्षक उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment