Ads

चंद्रपूर शहरात भव्य असे "शिव उद्यान" व्हावे.

जावेद शेख : शहरात भव्य असे "शिव उद्यान" दोन ते तीन एकर परिसरा मध्ये तयार करण्यात यावे. ज्यात शिवकालीन गडकिल्ले, शिवरायांच्या सार्थ जीवनाचा इतिहास अंकित असलेल्या रचना समृद्ध ग्रंथालय, अभ्यासिका, इत्यादी सज्ज असाव्यात या सर्व बाबीमुळे "शिव उद्यान" हे चंद्रपूर महानगरातील सौंदर्य स्थळ व्हावे.There should be a grand "Shiva Udyan" in Chandrapur city.
हा या संकल्पनेतील गर्भित मानस हेतू आहे. यातून शासनाला महसूल मिळेल व नवीन पिढ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनाचा इतिहास नेहमी आठवण देत राहील. या मागणीचे निवेदन पत्र मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर एका शिष्टमंडळाद्वारे दि.26/4/2023 ला देण्यात आले यावेळी अध्यक्ष दिपक आनंदराव बेले,श्री गजाननराव गावंडे गुरुजी,पप्पू देशमुख, शिवसेना महिला महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ. उज्वला ताई नलगे, दिलीप रिंगणे, शैलेश जुमडे, नीमेश मानकर, आकाश साखरकर, मनोज बेले, निलीमा शिरे ,कुसुम ताई उदार, रवी लोणकर, एडव्होकेट अर्चनाताई महाजन,वर्षाताई काळभुत विजय मोहरे, रमेश काकडे सुरेश धारकर इत्यादी शिवप्रेमी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment