Ads

दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू.

भद्रावती तालुका प्रतिनिधी:-
वरोऱ्यावरून चंद्रपूरला जात असलेली दुचाकी रस्त्यावरुन स्लिप होऊन झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोन युवकांचा मृत्यू झाला.
Two youths died in a two-wheeler accident.
सदर घटना दिनांक 14 रोज शुक्रवारला भद्रावती शहराजवळील मानोरा फाट्याजवळ सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली अंकुश सुनील भडगरे वय 23 वर्षे असे एका मृतकाचे नाव असून दुसऱ्याचे नाव कळू शकले नाही. हे दोन्ही युवक वरोरा शहरातील रहिवासी होते. मृतक दोन्ही युवक हे आपल्या रेसर दुचाकीने चंद्रपूरला जात होते दरम्यान मानोरा फाट्याजवळ असताना चालकाचे नियंत्रण गेल्याने दुचाकी स्लीप होऊन रस्त्याच्या बाजुला असलेल्या एका दगडावर आदळली यात या दोन युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भद्रावती पोलीस या अपघाताबाबत अधिक तपास करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment