Ads

खा.बाळू धानोरकर यांचे वडिलांचे दीर्घ आजाराने निधन

भद्रावती प्रतिनिधी जावेद शेख: चंद्रपुर- वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळु धानोरकर व भद्रावती नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचे वडील व आमदार प्रतिभा धानोरकर यांचे सासरे तसेच जिल्हा परिषद शाळेतील माजी मुख्याध्यापकनारायणराव धानोरकर (वय 80) यांचे आज दिनांक २७-०५-२०२३ला दुपारी ५-३०ला नागपुर हाॕस्पिटल येथे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. MP. Balu Dhanorkar's father passed away due to long illness
दिनांक 28 मे 2023ला सकाळी नऊ वाजता जैन मंदिर भद्रावती येथील स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार होणार आहे.
त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले ,एक बहीण व बराच मोठा आप्तपरिवार आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment