Ads

१४ मईला राष्ट्रीय ग्रापलिंग स्पर्धा साठी निवड चाचणी

चंद्रपुर :- दिनांक १ ते ४ जून २०२३ कालावधीत देवास (मध्य प्रदेश) येथे16th National Grappling Championship Competition १६वीं राष्ट्रीय ग्रापलिंग अजिंक्यपद स्पर्धाचा आयोजन केलेले आहे. या स्पर्धेत संपूर्ण भारताचे विभिन्न राज्य आपआपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. म्हणून महाराष्ट्र राज्याचा (विदर्भ विभागीय) संघाची पण निवड चाचणीचा आयोजन दिनांक १४ मई २०२३ ला स्थानिक पैन्थेर्स स्पोर्ट्स अकादमी, पठानपुरा - लालपेठ रोड हनुमान मंदिर मागे चंद्रपुर येथे सकाळी ११.०० वाजता केले आहे. या निवड चाचणी मध्ये U/09, U/12, U/15,U/17, U/19, व सिनिअर कैटेगिरी मध्ये मुले व मुली दोघांसाठी ठेवलेली आहे.Selection Test for National Grappling Tournament on 14th May
या निवडचाचणी मध्ये निवड झालेल्या खेळाडू हे देवास (मध्य प्रदेश) येथे होणारे १६वीं राष्ट्रीय ग्रापलिंग अजिंक्यपद स्पर्धत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार. तसेच येता वेळी खेळाडूनी बोनाफाइट प्रमाणपत्र, आधार कार्ड व पासपोर्ट साइज़ फोटो आणने आवश्यक आहे. ही निवड चाचणी स्पर्धा संपूर्ण विदर्भ विभागा साठी आहे. तसेच या मध्ये महाराष्ट्राचे कोणते ही जिल्हे सहभागी होऊ शकतात. या निवड चाचणीच संपूर्ण महाराष्ट्राचे तसेच विदर्भाचे जास्तीत जास्त खेळाडूनी सहभाग होण्याचे आव्हान जिल्हा संघटनाचे अध्यक्ष श्री. उमेश पंधरे यांनी केली तसेच अधिक माहिती साठी जिल्हा संघटनाचे सचिव श्री. मुकेश पाण्डेय- ७०२०८३६५६६ यांचाशी संपर्क साधावा. खेळाडूचे नोंदणी हे ऑनलाईन पण घेण शुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment