Ads

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवस निमित्त तालुका युवासेनेचा अभिनव उपक्रम

देवाडा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य राजुरा तालुका युवासेनेच्या वतीने राजुरा तालुक्यातील गुणवंत विध्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. तसेच रामपूर येथे वृक्षारोपण करून सामाजिक देय जोपासले. Innovative activity of Taluka Yuva Sena on the occasion of Aditya Thackeray's birthday
चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे, युवासेना पूर्वविदर्भ विभागीय सचिव निलेशभाऊ बेलखेडे, युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवंत विध्यार्थी वंशिता भांडारवार, अनुष्का बनसोड, रियान नरड, शहाजमा शेख, सुझेन सय्यद, सायली सय्यद,सायली गोहोकार, सक्षम राऊत, गुलशन पोटे, जानवी पिसोडे, गायत्री टिपले यांना सन्मान चिन्ह, शाल व श्रीपाल देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख कुणालाभाऊ कुडे ,तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेना शहर समन्वयक बबलू चव्हाण युवासेना शहरप्रमुख स्वप्नील मोहुर्ले , तालुका चिटणीस प्रवीण पेटकर, उपतालुकाप्रमुख गणेश चौथरे , उपशहर प्रमुख श्रीनाथ बोलुवार, वतन मादर , गवरव चन्ने, चेतन मालेकर, हर्षल निमकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment