Ads

भारतीय जनता पार्टी सिंदेवाही चा महिला आघाडी शहराची कार्यकारणी ची निवड

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही- दि. 28 /8/2023 ला बीजेपी कार्यालय सिंदेवाही येथे, सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वानुमते भारतीय जनता पार्टी सिंदेवाही चा महिला आघाडी शहराची कार्यकारणी ची निवड करण्यात आली. शहर अध्यक्षा- छाया गणेश हाडगे,
महामंत्री -शुभांगी सुनिल शेन्डे
उपाध्यक्षा-मिनाक्षी दलाल,
शोभा भोयर,पल्लवी परसावार, आणि स्वाती नामुलवार
सचिव- चंद्रकला नार्मलवार,विद्या गजभिये,सारीका लोखंडे,शास्वता रंधये विषेश सल्लागार-मोहीनीताई गेडाम, गीताताई पर्वते,प्रिती गणविर निता परसावार ,सरला नवले
वरील प्रमाणे सिंदेवाही शहर महीला आघाडी ची निवड करण्यांत आली
Bharatiya Janata Party Sindewahi's Mahila Aghadi elected city executive

सर्वांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमास पक्षाचे श्रेष्ठी म्हणून नागराजभाऊ गेडाम व गणवीर सर यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे संचालन मोहिनी गेडाम तर आभार गीता पर्वते यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शहरातील महिला उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment