Ads

लैंगिकअत्याचार प्रकरणातील अटकेतील आरोपीस मुंबई उच न्यायालयात जामीन मंजूर

मुंबई प्रतिनिधी : दि.२९, फेसबुक वरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री करून वेळोवेळी लैंगिक अत्याचार करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी आरोपी नामे सुधीर देवा शिंदकर रा.बारामती यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी जामीन मंजूर केला आहे .Bombay High Court Grants Bail to Arrested Accused in Sexual Assault Case

लैंगिक अत्याचार प्रकरणातीलअटकेतील आरोपीस मुंबई उच न्यायालयात जामीन मंजूरयात हकीकत अशी की ,सन २०१३ ते २०१७ या कालावधीमध्ये आरोपीने फिर्यादीस फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यानंतर दि.३/०१/२०२२ रोजी आरोपीने फिर्यादीस लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व पाच लाख रुपयांची खंडणी मागितली तसे नाही वागल्यास फोटो वायरल करण्याची धमकी दिली होती अशी आरोपी विरूद्ध फिर्याद भादवी कलम ३७६, ३७६ ड, ३७७ ,३८६ ,३२३ ,५०४ ,५०६ ,३४ आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट कलम ६६ इ ६७ ६७ अ प्रमाणे बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता आरोपीला पोलिसांनी अटक केली होती त्यामुळे आरोपींनी बारामती विशेष न्यायालयाकडे जामीन अर्ज दाखल केला होता तो अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला होता नंतर आरोपी याने अॅड कदीर औटी, मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता .अॅड कदीर औटी, यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय उच्च न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला आहे यात आरोपीतर्फे यात आरोपीतर्फे अॅड कदीर औटी, अॅड आकाश कवडे, अॅड दत्तात्रय कापूरे यांनी काम पाहिले अशी माहिती अॅड.कदीर औटी यांनी दिली
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment