Ads

निरक्षर सर्वक्षण अभियानावर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा चा बहिष्कार

चंद्रपुर :राज्यातील शिक्षक यांना नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत निरक्षर सर्वेक्षणाचे of illiteracy surveyकामकाज करण्याचे निर्देशत केले आहे.शैक्षणिक सर्वेक्षणाच्या नावाखाली अशैक्षणिक काम शिक्षकांकडुन करुन घेण्याची शासनाची भुमिका यातुन स्पष्ट दिसते.आर.टी.ई.अक्ट 2009 मधिल प्रकरण 4 मध्ये कलम 27 नुसार शिक्षकाना जनगणना तसेच निवडणुक कामे वगळता इतर कुठलेही काम देऊ नये असे स्पष्ट नमुद केलेले आहे.
Boycott of Maharashtra State Teachers Council on illiteracy survey campaign
माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देतांना विलास खोंड ,दिलीप मॕकलवार ,वसंत वडस्कर ,विवेक आंबेकर .

तेव्हां शिक्षकानांअशैक्षणिक कामे करण्यास भाग पाडणे सैयुंक्तीक नाही.म्हणुन हे काम करुन घेण्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा विरोध आणी बहिष्कार आहे.यासंबंधी चे निवेदन 24 आॕगस्टला2023 ला माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री ,ऊपमुख्यमंत्री ,शिक्षणमंत्री ,प्रधान सचिव ,विभागीय आयुक्त आणि शिक्षण संचालक यांना देण्यात आले आहे.

आमची एकच मागणी आहे आम्हाला मुलांना शिकवु दया

तसेच चंद्रपुर जिल्हात सर्व मतदार संघाकरीता शिक्षकांची केद्रंस्तरीय अधीकारी BLO म्हणुन नेमणूक करण्यात आली आहे.सदर कार्यक्रमानुसार BLO यांचे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन मतदारांची तपासणी करण्याची कार्यवाही संपुर्ण जिल्हात सुरु आहे.सदर कामाच्यां अनुषंगाने 71-चंद्रपुर - बल्लारशा विधानसभा मतदार संघातील शिक्षकांना दिनांक 22/08/2023 ते 27/8/2023 पर्यत पुर्ण वेळ सवलत देण्यात आली आहे,याप्रमाणे ही सवलत संपुर्ण चंद्रपुर जिल्हात लागु करावी .या संबधिचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना देण्यात आले आहे. निवेदन देतांना म.रा.शि.प.चे.जिल्हाध्यक्ष विलास खोंड ,जिल्हाकार्यवाह दिलीप मॕकलवार , शहर कार्यवाह वंसत वडस्कर ,जिल्हा काॕन्व्हेंट प्रमुख विवेक आंबेकर ऊपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment