Ads

पेंढरी - चिमूर मार्गावरील रस्त्यावर रानगव्याचे दर्शन

(प्रशांत गेडाम)सिंदेंवाही - नेहमी व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंदेवाही तालुक्यातीलआलेसुर - पेंढरी ह्या जंगलव्याप्त चिमूर मुख्य मार्गावर रान हल्याने प्रवासी नागरीकांना दर्शन दिले.View of Ranagava on the road on the Pendhari-Chimur route

जवळपास १५ मिनिटे दहशत युक्त वातावरणात ये- जा करणाऱ्यां प्रवासी नागरिकांनी अवाढव्य मोठा असलेल्या रानहल्या ला पाहीले.
त्यामुळे १५ मिनिटे पेंढरी - चिमूर मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतुक ठप्प झाली होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment