Ads

अवैध रेती तस्करी करणाऱ्या दोन ट्रैक्टर वरभद्रावती महसुल विभागाची कारवाई Revenue department action against two tractors smuggling illegal sand

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-रात्रीचा फायदा घेत रेतिची तस्करी करीत असलेले दोन ट्रैक्टर भद्रावती तहसील कार्यालयाच्या गौण खणीज पथकाव्दारे पकडण्यात आले.
Revenue department action against two tractors smuggling illegal sand
सदर कारवाई भद्रावती तहसील कार्यालयाचे तहसिलदार अनिकेत सोनवणे यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार एम ए पठाण गौण खणीज पथकाने दिनांक 5/12/2023रोज मंगळवार सकाळी साडेपाच वाजता करण्यात आले तालुक्यातील मांगली येथील जगन्नाथ बाबा मठा जवळ येथेकेली.सदर रेतितस्करितीलदोन ट्रैक्टर महसुल विभागाने आपल्या ताब्यात घेतले असुन त्यावरील कारवाई सुरु केली आहे.या घटनेत जवळपास दोन ट्रॅक्टर वर लाख रुपयांच्या वर दंड आकारण्यात येईल असा अंदाज आहे.सदर मांगली व अन्य नदिघाटावरुन नेहमी रात्रोच्या व दिवसा वेळला रेतिची तस्करी होत असल्याची माहिती महसूल विभागांना आली होती त्यावर कारवाई करण्यात आली.सदर ट्रैक्टर आयास शेख असुन ट्रॅक्टर क्रमांक m एम एच 34 एल 6142 ट्रॉली एम एच 34 /10010क्रमांक तो सु मठाणा येथील रहिवासी असल्याचे कळते व राकेश नामदेव कामटकर असून ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34 बी आर 4904 ट्रॉली क्रमांक एम एच 34 or 6568 राहणार सुम ठाणा तपासणी दरम्यान ट्रॅक्टर चालक व मालका जवळ कोणताही रेती वाहतुकीच्या परवाना नसल्याने ती रेती चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यात आल्या  .या घटनेची पुढील कारवाई तहसिलदार अनिकेत सोनवणे यांच्या नेतृत्वात,नायब तहसीलदार एम ए  पठाण बंडू पारखी , यांनी केली  . सदर रेतिघाटाचा अद्याप लिलाव झाला नसल्याने या घाटासोबतच तालुक्यातील अन्यत्र अवैध रेतिव्यवसायाला जोर पकडला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment