Ads

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांची घुग्घुस येथे गुटखा प्रतिबंधित सुगंधित तंबाखु विक्रेत्यावर धडक कारवाईLocal crime branch Chandrapur raided Gutkha banned flavored tobacco seller at Gugghus

चंद्रपुर : पोलीस अधिक्षक  मुम्मका  सुदर्शन चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले न्याअनुशंगाने पो.नि. महेश कोंडावार स्थागुशा यांनी एक पथक नेमून त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. आज दि. 11.03.2024 गंजी गोपनिय माहोतोगार यांनी खात्रीशीर माहीती दिल्ली की, पो.स्टे. घुग्घुस अंतर्गत मोजा नकोडा येथे चंद्रपुर जिलधातील गुटखा तस्कर वसिम झिंगरी याने एका स्थानिक विक्रेता याचे धरी शासनाने प्रतिबंधित केलेला सुंगधित गुटखा, तंबाखू याचा साठा करुन ठेवला आहे अशा खात्रीशिर माहीती वरुन पो.नि. स्थागुशा यांचे आदेशाने तपास पथकाने मौना नकोडा येथील रहीवासी मो. नदीम इक्याल मो. जियाऊद्दीन शेख वय 36 वर्षे रा. नकोडा याचे घरी पंचासह जावुन झडती घेतली असता पुढील प्रमाणं मुद्देमाल मिळुन आला.
या मध्ये किंमत 94.956/-रु. 12 प्लॅस्टीक चुंगडीत एकूण 579 पाउन प्रत्येकी 200 ग्रॅम होला हुक्का शिषा तुम्बाकू 2) किंमत 25,740/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 1.30 [डेबिमल पान मसाला प्रत्येकी 132 ग्रॅम वजनाचे.3) किंमत 7680/-रु. एका प्लॅस्टीक चंगडीत एकुण 120णांकीट प्रत्येकी 10 ग्रॅम इगत्न हुक्का शिषा तंबाखू,
4) किंमत 2904/-रु. एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 1.32 पाउर्चाव. । टोबॅको,5) किंमत 95.565/-रु. (0.3 कागदी खडयांत एकूण 99 नग डब्बे प्रत्येकी 200 ग्रॅम मना 108 सुगंधित तुम्बाकू 6) किंमत 1,62,150/-रु (04 कागदी खडयांन एकुण 690 नग डब्बे प्रत्येकी 50 ग्रॅग मजा 108 सुगंधित तंबाखू ,7) किंमत 900/-रु. एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 6 पुडयामध्ये मध्यं बाजीराव फलंवर पान मसाला, 8) किंमत 3420/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीन एकूण 57 पॅकेट विमल इलायची.
9) किंमत 1-410/-रु. एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 47 पॅकेट BILACK LABLE 18 PREMEUM प्रति पॉकेट 30 ग्रॅम वजनाचं
10) किंमत 250/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 10 पॅकेट DOUBLE BLACK IS PREMIUM
11) किंमत 15900/-रु पाच प्लॅस्टीक चुंगडीत एकूण 265 पॅकेट अन्नी गोल्ड स्वीट सुपारी 12) किंमत 14850/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकूण 55 पॅकेट राजश्री पान मसाला 180 ग्रॅम वजनाचे13) किंमत 600/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 5 पॅकेट विमल पान मसाला14) किंमत 180/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 6 पॅकेट व्ही- । टोबॅको
15) किंमत 10,000/-रु ओप्पो कंपनीचा काळया रंगाचा वापरता मोबाइल असे एकूण 4,36,505/- रुपये चा माल मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला. सदर प्रतिबंधित सुगंधित तंबाखु गुटखा याचे बाबत विचारणा केली असता नमुद मुद्देमाल हा चंद्रपुर येथिल वसिम झिंगरो याने आणुन टाकल्याचे सांगितले आहे. सदर जप्त मुद्देमाल हा शासनाने प्रतिबंधित केलेला असल्याने आरोपी यांनी अवैधरित्या विक्रीकरीता साठवून ठेवल्याने आरोपी नाम 1) मो. नदीम इक्बाल मो. जियाऊद्दीन शेख वय 36 वर्षे रा.नकोडा 2) वसिम झिंगरी रा. घुटकाळा वार्ड चंद्रपुर यांचे विरुद पो.स्टे. घुग्घुस अप.क्र. 101/2024 कलम328.188.272.273.34 भादेवी सह कलम 30 (2). 26 (2) (30), 3, 4, 59 (1) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम नुसार गुन्हा नोंद केला असून पुढील कायदेशीर कारवाई करणेकरीता जप्त मुद्देमाल व आरोपी मो. नदीम इक्बाल मो. जियाऊद्दीन शेख वय 36 वर्ष रा. नकोडा यास पां.स्टे. घुग्घुस यांचं ताब्यात देण्यात आले.

उपरोक्त कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा.. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश कोंडावार यांचे आदेशाने सांनि नागेश चतरकर, पोउपनि विनोद भुरले पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय चागेसर, गोअं. प्रशांत नागोसे चापोहवा दिनेश अराडे यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment