Ads

चंदनखेडा येथील तंमुसच्या पुढाकाराने आंतरजातीय प्रेमीयुगुल विवाहबद्ध

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीने चंदनखेडा येथील राहुल गोपिचंद कांबडे (२६) व फिश मार्केट जवळ बिनबा वार्ड चंद्रपूर आरती रविंद्र वानखेडे (२८) यांनी चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीकडे अर्ज सादर करुन लग्न लावून देण्याची विनंती केली होती.
Inter-caste lovers married at the initiative of Tantamukt Committee from Chandankheda
दिनांक ०८ मे २०२४ ला. महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर शालिक हनवते यांनी दोघांचीही कागदपत्रे तपासून व या विवाह ला आवर्जुन मुलीचे आई वडील व इतर नातेवाईकांना तंटामुक्त समिती मार्फत बोलविण्यात आले होते व ते स्वतः हजर राहून वरवधुला आशिर्वाद देऊन त्यांनांच आनंद दृघुनी करण्यात तंटामुक्त समितीला यश आलं व समोरिल जिवन सुरळीत चालत रहावं अशा शुभेच्छा मुलिच्या आई वडीलांन कडुन देण्यात आल्या. व त्यांचा विवाह ९ मे २०२४ ला. सायंकाळी ७.४५ ला.विवाह विठ्ठल रुक्मिणी देवस्थान चंदनखेडा येथे गावातील पंचासमक्ष लावून दिला.
यावेळी मुलीचे वडिल रविंद्र वानखेडे,आई राधाबाई वानखेडे,मुलाची आई कासाबाई गोहणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, सामाजिक कार्यकर्ते सिंगलदिप पेंदाम, शाहरुख पठाण,प्रभाकर दोडके, दिलिप कुळसंगे, सुशिला हनवते,गंगुबाई शेरकुरे, सोनाबाई खडसंग, पोलिस पाटील समिरखान पठाण, तंटामुक्त समिती सदस्य, छाया घुगरे, मनोहर घुघरे,बशीर शेख, मिलिंद पांढरे , लोकेश कोकुडे, अमृता कोकुळे, सोनाली मुडेवार,मनिषा बारस्कर, सविता सोनुले, सुनंदा गेडाम , कविता गोहणे, मंगला वाटेकर, ज्योती बाटबरवे,छाया सोनुले,दिवाकर गोहणे,होमराज घुमे,राजु वझे,दिनेश कोकुडे, मंगेश हनवते , राकेश सोनुले,शंकर दडमल, देवानंद दोडके, अनिकेत बुरेवार, अमोल महागमकार, बालाजी महागमकार, अशोक पोहीनकर, गोरक्षनाथ गोहणे, चरणदास बागेसर, वसंत नन्नावरे, देवानंद पांढरे,सुरज भोयर,राहुल कोसुरकार, दिलिप ठावरी,आशिष हनवते व समस्त आदि गावातील उपस्थित होते.आई वडिल व तंटामुक्त समिती मार्फत यावेळी दोघांनीही ‌सुखदुखात एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment