वरोरा तालुका प्रतिनिधी:-अभिनव बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वावारा संचालित सिध्दिविनायक काॅलेज ऑफ फार्मसी वरोरा येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नालाॅजीकल युनिव्हर्सिटी लोणारे द्वावारा मे 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उन्हाळी परिक्षेत बि.फार्मसी final Year सत्राचे 99% विध्यार्थी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाच्या यशाची परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे.
Siddhivinayak College of Pharmacy Varora B.Pharmacy 4th Year Students' Success ..
या निकालात प्रथम कु.वैष्णवी पिंपळशेंडे आणी मॄगल मेश्राम यांनी प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण तर आकाश पुणवटकर व मयंक हरणे यांनी द्धितीय क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेत.
याबध्द संस्थेचे अध्यक्ष मा. प्रसाद पु. कथडे साहेब व सचिव पुजा पु. कथडे मॅडम.प्राचार्य.डाॅ.रितेश बाठे सर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या..
विद्यार्थांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष ,सचिव,प्राचार्य,प्राध्यापक व आई वडीलांना दिले...
0 comments:
Post a Comment