Ads

मोहरम निमीत्त सबील कमिटी वरोराच्या वतीने शरबत वाटप

सादिक थैम:-वरोरा शहरातील मोहरम हे प्रसिद्ध मानले जाते. दरवरशी मोहरम निमीत्त अनेक भक्तगन गावा-गावातून वरोरा येथे येतात स्थानिक नेहरू चौक येथे सर्वधर्मीय लोकांची गर्दी होत असते. सबिल कमिटी वरोरा यांचे वतीने दरवर्षी मोहरम निमित्त शरबत वाटपचे आयोजन मागील ३० वर्षांपासून सतत केले जाते. ही परंपरा ३० वर्षांपासून सतत सुरू असून सर्वधर्मीय लोक शरबत पिऊन तृप्त होतात.
Distribution of Sherbat on behalf of Sabil Committee warora on the occasion of Muharram
मोहरम हा एक सर्वधर्मीय लोकांचा सण म्हणून साजरा केला जातो. सबिल कमिटीच्या वतीने शरबत वाटप चे आयोजन करून शहरात धर्मनिरपेक्षतेचा संदेश दिला जातो. अनेकजण शरबत बॉटल मधे भरून आपल्या सोबत घेऊन जातात. शरबत वाटप करण्यामागे लोकांची तहान भागवून पुण्य कमावण्याचे उद्देश आहे. असे सबिल कमिटीचे म्हणणे आहे. आयोजनकरण्यात इकबाल भाई थैम, सैय्यद हबीब भाई, शाबान भाई शेख, सैय्यद मुश्ताक अली, शाकीर शेख, मोहसीन सैय्यद, शाहरुख शेख, फरदिन शेख, महेश देवांडकर, अनीस शेख, ईब्बु शेख, अय्युब रगरेज इत्यादींनी सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment