Ads

राजुरा येथे अज्ञाता कडून गोळीबार

राजुरा 23 जुलै:-राजुरा येथील बँक ऑफ महाराष्ट्र आसीफाबाद रोड येथील ओम जनरल स्टोर्स येथे स्वतःच्या जीवाचा बचाव करीत असलेल्या 28 वर्षीय युवक शिवज्योतसिंग देवल यांना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात आरोपीने गोळीबार करून हत्या केल्याची घटना आज दि.23 जुलै ला रात्रौ सातच्या सुमारास घडली.
Firing from unknown at Rajura
प्राप्त माहितीनुसार मृतक शिवज्योतसिंग देवल 28 राहणार सोमानाथपुर वार्ड राजुरा हा आपल्या वडिलांना कर्नल चौक येथून भेटून आसीफाबाद रोड ने चालला असताना त्यांच्या मागावर असलेल्या दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीने पाठलाग करीत होते. दरम्यान कसलीही माहिती नसणाऱ्या शिवज्योतसिंग देवल यांच्यावर अचानक हल्ला झाल्याने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी ओम जनरल स्टोर्स येथील सौचल्यात घुसला परंतु आरोपीने समोरासमोर गोळ्या झाडल्या यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक यांनी भेट दिली असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment