सावली :-चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील केरोडा येथे भात लावणीचे काम सुरू होते. दरम्यान, दुपारी 1.20 वाजता शेतात काम करणाऱ्या चित्रकला सुधाकर भुरसे (52) या महिला शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. तर दुसरी शालू भास्कर भुरसे गंभीर जखमी आहे.
Woman dies due to lightning
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मयत चित्रकला भुरसे यांचा मृतदेह तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. शालू भुरसे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी गडचिरोली जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment