Ads

विक्रांत बिसेन "आयकॉनिक एज्युकेशनल एक्सलन्स अवॉर्ड ने सन्मानित"Vikrant Bisen "Honored with Iconic Educational Excellence Award"

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :- 
भद्रावतीतील आपल्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात छाप सोडणारे सन्माननीय श्री विक्रांत राजेश बिसेन यांना ऑल इंडिया कौन्सिल फॉर प्रोफेशनल एक्सेलन्स. अंडर रजिस्टर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट गव्हरर्मेंट ऑफ इंडिया" यांचा 2024 ,ए आय सी पी एज्युकेशन एक्सलेन्स सेरेमोनी मध्ये देशांमधील 2500 वर सेंटर मधून यांची निवड करण्यात आली. यामध्ये श्री विक्रांत राजेश बिसेन यांना नागपूर येथील हॉटेल तुल्ली इम्प्रेशन येथे झालेल्या या अवॉर्ड सेरेमेनी मध्ये आयकोनिक एज्युकेशनल एक्सलन्स अवॉर्ड 2024 तसेच द अचीवर ग्रोथ अवार्ड 2024 चा सन्मान बॉलीवूड फिल्मी स्टार ऋतूशिव पुरी तसेच डायरेक्टर ऑफ ए आय सी पी यांच्या हस्ते देण्यात आला.
Vikrant Bisen "Honored with Iconic Educational Excellence Award"
मागील सतत १५ वर्षा पासुन त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दाखल घेत त्यांना हा पुरस्कार सन्मान देण्यात आला.
या आधी सुद्धा विक्रांत बिसेन यांना शैक्षणिक क्षेत्रात तीन वेळा बेस्ट टीचर तसेच सक्सेस गुरु २०२३ चा अवार्ड मिळाला आहे. सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत विविध संस्थेने त्यांचा सत्कार सुद्धा केलेला आहे गर्वाची बाब अशी म्हणजे भद्रावती क्षेत्रातील आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक कलागुणांनी विविध संस्थेचे जुळून व आपल्या संस्थे मार्फत मागील पंधरा वर्षापासून श्री बिसेन कंप्युटर एज्युकेशन. श्री स्किल कम्प्युटर एज्युकेशन, मराठी विश्व ज्ञानरंजन वाचनालय, युथ अगेन करप्शन अँड बहुउद्देशीय सोशल वर्क फाउंडेशन यांच्या माध्यमातून सतत काम करत असून यांचा या भद्रावतीतील विद्यार्थ्यां व जणतेसाठी केलेल्या वेगवेगळ्या उपाय योजनेनी खूप मोलाचा वाटा ठरत आहे .
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment