भद्रावती, जावेद शेख :-भद्रावती शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे सन उत्सव शांततेत पार पाडावे यासाठी बंदोबस्त करण्यासाठी भद्रावती पोलिस नेहमी सज्ज असतात. त्याच अनुषंगाने गणेशोत्सव. ईद ए मिलाद निमित्त भद्रावती पोलिसांनी रुठ मार्च काढला.
या रूट मार्चला मुख्य मार्ग बाळासाहेब प्रवेशद्वारते जंगल नाका, जामा मजीत चौक, गांधी चौक, नाग मंदिर,पर्यंत हुतात्मा स्मारक येथे रूट मार्च समारोप करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षकमु मक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रीना जनबंधू . या रूट मार्च मधे पोलिस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम यांचे मार्गदर्शनात . पोलिस निरीक्षक बिपिन इंगळे यांचें सह सहाय्यक पोलिस निरीक्षक. पोलिस उप निरीक्षक. दंगा नियंत्रण पथक. पोलिस हवालदार. पोलिस शिपाई. होमगार्ड पथक सहभागी झाले होते.
0 comments:
Post a Comment