Ads

दुचाकी-ट्रक अपघातात तरूण जखमी... Youth injured in two-wheeler-truck accident

गडचांदूर :-'एक चूक अन् भयंकर अपघात !' गडचांदूर-भोयगाव मार्गावरील कवठाळा गावापासून काही अंतरावर डॉक्टर बोढे यांच्या दवाखान्याजवळ रस्याच्या कडेला उभ्या ट्रक क्रमांक MH/34/BZ/4006,या ट्रकला दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.सदर घटना आज 16 ऑक्टोबर रोजी दुपारी अंदाजे 1 च्या सुमारास घडली.चंदन चायकाटे वयवर्ष अंदाजे 28 रा.ईरइ,असे जखमी तरूणाचे नाव असल्याचे कळते.
Youth injured in two-wheeler-truck accident
   दरम्यन जखमीला एका स्कॉर्पिओ गाडीतून थेट चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून ट्रकला पोलीस स्टेशन येथे आणले आहे.ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात पुढील कारवाई सुरू आहेत.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment