घुग्घुस :-वढा येथील वर्धा नदीच्या परिसरात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावरून महसूल प्रशासनाचे पथकाने मध्यरात्री धाड टाकून तीन ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई केली आहे.
Revenue Department takes action against 3 tractors involved in illegal sand smuggling
वाहन क्रमांक MH २९ V १५५८
वाहन मालक रोशन बंडू ढोके रा.मधोळी MH34 L5234. वाहन मालक प्रणय गहोकर रा. वढा
MH 29 AD 8603.वाहन मालक पराग आकुलवार रा.नकोडा ही वाहने जप्त करण्यात आली असून पुढील दंडात्मक कारवाई साठी नायब तहसील कार्यालय घुघुस येथे लावण्यात आली आहेत.
सदर कारवाई मा.नायब तहसीलदार घुग्घुस सचिन खंडाळे यांचे मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी श्री प्रकाश सुर्वे, तलाठी मनोज शेंडे, विवेक खांडरे ,मनोज कांबळे , नवनाथ गोडघासे, यांचे पथकाने केली.
0 comments:
Post a Comment