Ads

अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांच्या बॅनर वर केली शेणफेक. dung Throw on the banner of Independent candidate Dr. Abhilasha Gavture.

चंद्रपुर :-सविस्तर वृत्त असे की बल्लारपूर(72) मतदार संघातून डॉ. अभिलाषाताई गावतुरे या अपक्ष  उमेदवार म्हणून  निवडणूक  लढवीत आहेत.
 dung Throw on the banner of Independent candidate Dr.  Abhilasha Gavture.
डॉ.गावतुरे  यांची मतदारसंघामध्ये दिवसेंदिवस  लोकप्रियता वाढत असून त्यांना समाजातील सर्व स्तरातून विशेषातः युवा, शेतकरी, शेतमजूर,दलित,आदिवासी, ओबीसी, महिला,डॉक्टर,वकील तथा पुरोगामी विचारवंतांचा  जोरदार पाठिंबा मिळत आहे. एक महिला कणखर नेतृत्व म्हणून त्या पुढे येत आहेत. त्यामुळे आपला पराभव होते की काय या धास्तीमुळे त्यांचे विरोधक नीच स्थरावर जाऊन प्रचार करीत आहेत. पाळसगाव येथे  त्यांच्या लावलेल्या बॅनरवर शेणफेक करण्यात आली तर उर्जानगर त्यांचे बॅनर  फाडून  त्यांचा अपमान करण्यात आला.
असाच महिलांचा अपमान येथील विद्यमान आमदार यांनी लोकसभेच्या प्रचार दरम्यान केला होता व त्यामुळे लोकांनी विशेषातः महिलांनी त्यांना त्यांची जागा दाखविली त्यांचा दारून पराभव झाला.त्यामुळे डॉ. अभिलाषा ताईच्या बॅनरवर जी शेणफेक झालेली, त्यामागे  कोण प्रस्थापित  आहेत हे आता लपून राहिलेले नाही.
आणी तसे जर असेल तर अगोदरच एका महिले कडून  लोकसभेत एका प्रस्थापिताचा पराभव झाला. यावेळी  सुद्धा या प्रस्थापितांचा  पराभव  एक महिलाच  करेल असे बोलले जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment