Ads

अंमली पदार्थांसह आरोपीला अटक

चंद्रपूर:-शहर पोलिस ठाण्यांतर्गत पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकून अमली पदार्थ (गांजा) व इतर साहित्य जप्त करून आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला.
Accused arrested with drugs
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस शहरात गस्त घालत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, आरोपी शारिक जलील क्रेशी (25, रा. बिनबा चौक, घुटकाळा, दर्गा वार्ड) याच्या घरावर छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीच्या घरातून गांजा, रोख रक्कम, लोखंडी रॉड आणि 5 तोळे
500 रुपयांचा माल जप्त केले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 8(C), 20(B) IIA, Cr 4,25 आर्म्स ऍक्ट, Cr 135 महाराष्ट्र पोलीस कायदा इत्यादी अंतर्गत गुन्हा नोंदवला.

वरील कारवाई एसपी, डीवायएसपी, एसडीपीओ यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय प्रभावती एकुरके, एपीआय राहुल ठेंगणे, संदीप बच्छिरे, दत्तात्रय कोलते, पी.सी. कापूरचंद खरवार, भावना रामटेके, इम्रान शेख, सचिन राठोड, इम्रान खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम यांनी केली. पुढील तपास पीएसआय पल्लवी काकडे करत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment