जावेद शेख भद्रावती :-भद्रावती तालुक्यात होत असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा बसावा, या उद्देशाने तहसीलदार राजेशभांडारकर यांनी मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत गौण खनिजपथकाद्वारे कारवाईचे सत्र सुरू आहे.
यात, मंगळवार दि.31 डिसेंबर रोजी सकाळी 4.30वाजता मानोरा फाट्याजवळ सदर वाहनाला बिना नंबर प्लेट नसल्याने विचारणा करण्यात आली,गेले अनेक दिवसापासून भद्रावती तालुक्यातील अवैध रेतीची तस्करी करणाऱ्यांना उच्छाद मांडला आहे एक ब्रास रेतीची कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात गौण खनिज पथक मंडळ अधिकारी समीरवाटेकर, शिपाई निर्दोष फुलबोगे यांनीअवैद्य रेतीची विचारपूस केली असता, सदर हे वाहन मालक शेख निसार यांची असूनराहणार भद्रावती यांचे असून अवैद्यरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आले.अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्य ट्रॅक्टरला ताब्यात घेण्यात आले असुन तहसील कार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आले आहे गौण खनिज पथकाद्वारे एका महिन्यात ट्रॅक्टर व पिकअप व्हॅनचारवाहनावर कारवाई करण्यात आलेली आहेलाखोंचा वर दंड आकारण्यात आलेली आहे,यामुळे अवैद्य रेती तस्कराचे धाबे दणाणले आहे
0 comments:
Post a Comment