Ads

राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत आयुध निर्माणी उच्च माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश: २५ विद्यार्थी पात्र

जावेद शेख प्रतिनिधि भद्रावती:-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी २०२५ ला घेण्यात आली होती. या परीक्षेत विद्यालयाने ऐतिहासिक कामगिरी करत इयत्ता ५ वी आणि ८ वी मिळून एकूण २५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांनी आपल्या शाळेचे तसेच पालकाचे नाव उज्वल केले आहे
Ordnance Manufacturing Higher Secondary School's impressive success in the state scholarship exam: 25 students qualified
यामध्ये इ. ८ वी मध्ये सार्थक झुरमुरे, सम्यक फुलझेले, अमित नळे, आर्वशी दडमल, क्रितीका हजारे, प्रेमानंद बिस्वास, सेजल घुंगरूद, समृद्धी मोडक, आर्या दांडेकर, अदिन दुर्योधन, खनक तेलसे, नव्या भगत, स्मित धकाते, तन्वी भैसारे, प्रियल डाखरे, कृष्णा उन्हाळे, कौस्तुभ जुनघरे, रेणुका पांडे, आर्या स्वान, यांचा समावेश आहे तर इ. ५ वी मध्ये तुषार गोंडे, शाश्रुती जुनघरे, सय्यद साहिल अशरफ, रुद्रा शेंडे, मानस बोरीकर, धारीनी नारायणे यांचा समावेश आहे. त्यांच्या या यशामध्ये शाळेतील मार्गदर्शक शिक्षक श्री. गजानन मानकर सर,श्री पवन शहारे सर, श्री पवन येणुगवार सर आणि श्री राज दुर्गे सर तसेच पालकांचे पाठबळ आणि त्यांची स्वतःची कठोर मेहनत कारणीभूत आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्याचे विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री गणेशकुमार सर आणि मुख्याध्यापक श्री.पटले सर यांनी अभिनंदन केले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना श्री जाधव सर, श्री तायडे सर, श्री वाळुंजे सर, श्री सांगळे सर यांचे सुद्धा बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment