Ads

बच्चू कडूंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा होणार सन्मान 'प्रहार' पक्षाचा उपक्रम

चंद्रपुर :-प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित संताजी धनाजी सन्मान पुरस्कार सोहळा नागपूर येथे आयोजन करण्यात येत आहे.हा दिमाखदार सोहळा कविवर्य सुरेश भट सभागृहात मंगळवार दि २९ एप्रिल २५ ला सकाळी १०:०० वाजता पार पडणार आहे.
'Prahar' party initiative to honor workers in presence of Bachchu Kadu
राज्यात प्रथमच कोण्या राजकीय कार्यकर्त्या चा सन्मान स्वराज्य स्थापनेसाठी जीवन खर्ची घातलेल्या, इतिहास गाजवलेल्या सुभेदार संताजी ,धनाजी या महान योद्धा च्या नावाने पुरस्कार देण्यात येत आहे.ही संकल्पना बच्चुभाऊ कडू यांची आहे पक्षाचा कार्यकर्ता समाजासाठी,पक्षा साठी रात्रंदिवस झटत असतो अनेक समाज हिताचे आंदोलन करून, रक्तदान करून,स्वतःचे जिव टांगणीला लावून, गुन्हे दाखल करून घेत असतो या सर्वांचा सन्मान व्हावा ही कल्पना बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने सर्व काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा म्हणून छत्रपतीच्या राज्यातील सूर सेनानी संताजी धनाजी यांच्या नवाने पुरस्कार देवून कार्यकर्त्याचा सन्मान करण्यात येणार आहे कार्यक्रमला प्रहार जनशक्ती पक्ष्याचे सर्वेसर्वा माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू सोबत संताजी धनाजी सन्मान पुरस्काराचे नागपूर विभागीय निरीक्षक संजय देशमुख ,नागपूरचे जिल्हा प्रमुख रमेश कारमोरे,भंडारा अंकुश वंजारी,गोंदिया महेंद्र भांडारकर गडचिरोली निखिल धर्मीक चंद्रपूर सतिश बिडकर, शेरखान पठाण नागपूर शहर चे अमोल इसपांडे,तसेच दिव्यांग चे जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment