Ads

अपंग व्यक्तीच्या समस्या समजावून घ्याव्यात --राजू गैनवारThe problems of disabled people should be understood - Raju Gainwar

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
भद्रावती येथे नुकतेच तुलसी दिव्यांग संस्था भद्रावतीच्या वतीने पानपोई नाग मंदिर परिसर येथे उघडण्यात आले
The problems of disabled people should be understood -Raju Gainwar
या पानपोई उदघाटन राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष भद्रावती यांच्या हस्ते करण्यात आले
सर्वप्रथम अपंगाचे प्रेरणास्थान ब्रेल लिपी यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजाअरच्या व मालयार्पण करण्यात आले व प्रमुख पाहुण्याचे पुष्पमालेने स्वागत करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनाली गावंडे सामाजिक कार्यकर्ती हे होते
प्रमुख पाहुणे म्हणून राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष - शंकरराणा वाणी कवी लेखक साहित्यिक - सोनाली गावंडे सामाजिक कार्यकर्ती इत्यादी हजर होते
उदघाट्न करताना राजू गैनवार म्हणाले की तुलसी दिव्यांग संस्था ही भद्रावती येथे बरेच वर्षा पासून काम करीत आहे त्यानी समाजउपयोगी व देशहितासाठी बरेच उपक्रम राबवित आहेत आता सध्या उन्हाळा लागला आहे भद्रावती हे ऐतिहासिक शहर आहे या ठिकाणी बरेचसे बाहेरील पर्यटक येत असतात येणे जाणे करणाऱ्याना व वाटसरू आणि लोकांना कामा निमित्य कार्यलयामधय्ये येत असतात त्यांना पाण्याची गरज असते उन्हाळ्यात पाण्याची सक्त गरज असते त्यांची तहान घागविन्याकरिता पानपोई उघडण्यात आली आहे अपंगा त्वावर मात करून यशस्वी होता येते या साठी गरज असते प्रोत्साहणाची त्यानिमित्याने समाजामध्ये जनजागृतीची गरज आहे यासाठी अपंग व्यक्तीच्या समस्या समजावून घ्याव्या असे त्यांनी सांगितले
हा कार्यक्रम यशस्वी करणे करिता दिनेश खोब्रागडे संस्थेचे अध्यक्ष -
बाळू कुटेमाटे संस्थेचे सचिव - गणेश वाणी - प्रकाश पिदूरकर इत्यादीनी अथक परीश्रम घेतले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment