Ads

महसूल विभागची रेती तस्करांनवर धडक कारवाई

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
भद्रावती तालुक्यात अवैध रीत्या रेती तस्करीचे प्रमाण वाढले असतांना या प्रकाराला आळा घालण्यासाठी भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर यांनी कठोर पाऊले उचलली असून तीन महिन्यांत अवैध रेती वाहतूक करणार्या २७ वाहणांवर कारवाई करून त्यापैकी २१ वाहण मालकान कडून २७ लाख १३ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल केला असून ६ वाहन मालकांकडून दंड वसूलीची प्रक्रीया सुरू आहे.
Revenue Department takes strict action against sand smugglers
रेती तस्करी करणार्या वाहन चालकांकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये मोठे हायवा ट्रक आणि ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. हे सर्व वाहन धारक रात्रीचा वेळी छुप्या मार्गाने पिपरी, गोनाड,कोंढा नाला, बिजोनी पारोधी उंबर घाट ,आणि ईतरत्र अशा अनेक रेतीची उपलब्ध नाल्यातून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रेती तस्करी करीत असतांनी घाट किंवा नाला जवळपास गावातील वाहणांचा मोठ्या आवाजाने काम धंदे करून थकून भागून आलेल्या नागरीकांची झोप मोढ होत होती. या अवजड वाहणांनी चांगले रस्त्यांची दुरवस्था केली. तहसीलदाचा या कारवाई मुळे रेती चोरट्यांचे नवीन तंत्रज्ञान मोडीत काढीत शासनाला महसूल मिळवून दिला.
परंतू तहसीलदारांचा अशा अनेक कारवाई मुळे रेती माफीयांचे धाबे दणाणले असून
तहसीलदार भांडारकर यांनी आपला कर्तव्य कठोर पणा असाच कायम ठेवावा अशी जन मानसात प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment