जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
जिल्हाधिकारी महोदय विनय गौडायांनी दिनांक 3.6.2025 रोजी भद्रावती तालुक्यातील कार्यकारी सहकारी संस्था येथे भेट दिली तसेच पळसगाव येथील पूर पूर्व परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांशी चर्चा केली व अधिकाऱ्यांना सूचना केली
District Collector Vinay Gowda Visted to the Executive Cooperative Society
तसेचमौजा कुचना येथील जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली पाहणी दरम्यान यावेळी श्री अतुल जताडे उपविभागीय अधिकारी वरोरा, श्री सलीम शेख, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी चंद्रपूर ,प्रभारी तहसीलदार श्री सुधीर खांडरे तहसील कार्यालय भद्रावती,श्री आशुतोष सपकाळ गटविकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती ,मुख्याधिकारी नगरपरिषद चे मुख्याधिकारी विशाखा शेळकी पोलीस निरीक्षक माजरी श्री पांडे ,मंडळ अधिकारी समीर वाटेकर ,तलाठी खोब्रागडे ,ज्ञानेश्वर डुकरे, भद्रावती तालुक्यातील कर्मचारी व अधिकारीउपस्थित होते,
0 comments:
Post a Comment