Ads

भद्रावतीत एका घरातून तलवार जप्त ;भद्रावती पोलिसांची कारवाई. Sword seized in Bhadravati, action taken by Bhadravati police.

जावेद शेख भद्रावती :-
भद्रावती पोलिसांना मिळालेल्या एका गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील भंगाराम वार्ड येथील एका घरातून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. सदर कारवाई दिनांक 18 रोज बुधवार ला भद्रावती पोलिसांकडून करण्यात आली.
Sword seized in Bhadravati, action taken by Bhadravati police.
याप्रकरणी आरोपी शाहरुख बब्बु शेख, वय 32 वर्ष, राहणार भंगाराम वार्ड याचेवर भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला सूचना पत्रावर सोडण्यात आले आहे. सदर कारवाई ठाणेदार लता वाढीवे यांच्या मार्गदर्शनात गजानन तुपकर, अनुप आष्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, खुशाल कावळे,योगेश घाटोळे यांनी केली.घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment