जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती :-
चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार चार आगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज,महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन स्वागत सेलिब्रेशन हॉल भद्रावती येथे करण्यात आले होते, या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थिती राहून विविध शासकीय सेवांच्या लाभ घेतला
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswamy Campaign Camp Completed in Bhadravati
शिबिरातील सेवा,, महसूल विभाग सातबारा उतारा, जातीच्या दाखला ,उत्पन्न अधिवास ,जिवंत सातबारा, राष्ट्रीय प्रमाणपत्रे निवडणूक विभाग, नवीन मतदार ,कार्ड नावे वगळणे ,आणि दुरुस्ती करणे, व इतर विभाग, संजय गांधी निराधार ,अन्नपुरवठा ,राशन कार्ड ,आरोग्य तपासणी आरोग्य विभाग, आधार अपडेट, पीएम किसान योजना, भूमी अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक विभाग, व राष्ट्रीयकृत बँक, फार्मर आयडी, आणि महिला बालकल्याण योजना.
या शिबिराची सुरुवात उपविभागीय अधिकारी वरोराचे अतुल जटाळे अधिकारी यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पूजन करून करण्यात आले यावेळी तहसीलदार राजेश भांडारकर , माझी नगराध्यक्ष अनिल धानोरकर,, माजी नगराध्यक्ष सुनील नामजवार उपाध्यक्ष माजी प्रफुल चटकी, ठाणेदार योगेश्वर पारधी, मनीष कुमार सिंग अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, आरोग्य अधिकारी आसुटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे, सुधीर सातपुते, यानंतर पाहुण्यांच्या हस्ते विविध प्रकारचे दाखले देण्यात आले सायंकाळपर्यंत अडीचशे ते तीनशे नागरिकांनी अर्ज भरून सेवांच्या लाभ घेतला या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तहसीलदार राजेश भांडारकर यांचे नेतृत्वात नायब तहसीलदार मनोज आकनुरवार,मधुकर काळे, सुधीर खांडरे, मंडळ अधिकारी समीर वाटेकर, व ग्राम महसूल अधिकारी तलवेकर, तलहार,दिनेश भिसीकर, जोशी मॅडम, वाघमारे मॅडम बोरसरे मॅडम,कोमल जोशी,शितल लिहितकर, संचालन समीर वाटेकर मंडळ अधिकारी यांनी केली व आभार प्रदर्शन नायब तहसीलदार मनोज आकनूरवार यांनी केले,आदींची उपस्थिती होती
0 comments:
Post a Comment