Ads

स्टेला मॅरिस स्कूल, राजुरा येथील ज्ञानेश्वरी वाडीघरे तालुक्यात प्रथम

राजुरा :-   स्टेला मॅरिस स्कूल बामणवाडा राजुरा येथील कु. ज्ञानेश्वरी वाडीघरे ही ९७:४० टक्के घेऊन राजुरा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला 
Stella Maris School, first in Dnyaneshwari Wadighere taluka in Rajura
         नुकताच सी बी एस ई १० वी चा निकाल जाहीर झाला यात शाळेचा १०० टक्के निकाल लागला १०९ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण केली यात ११ विद्यार्थी ९० टक्के च्या वर, ४७ विद्यार्थी ७५ टक्के च्या वर, ३२ विद्यार्थी प्रथम तर १९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. शाळेतून कु. ज्ञानेश्वरी वाडीघरे ९७:४० टक्के घेऊन प्रथम, कु. संस्कृती कोंडेकर ९६:८० टक्के घेऊन द्वितीय व कु. मैथिली मत्ते ९६:६० टक्के घेऊन तृतीय आहे. कु. ज्ञानेश्वरी ही शाळेच्या होस्टेलची विद्यार्थीनी आहे, ती शिकवणी वर्ग व मोबाईल शिवाय हे यश संपादन केले आहे हे विशेष. 
        यशाचं श्रेय ती मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व आई वडील यांना दिले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment