चंद्रपूर - उदरनिर्वाहा करिता रत्यावर जीविकेसाठी पान -फुल व पूजेचे साहित्य विक्रेत्या वर्षा गुरुनुले ह्या उदयमशील महिलेला चंद्रपूरच्या कडक उन्हात सावलीकरिता मोठया छत्रीची गरज व मागणी बघून विकलांग सेवा संस्था पदाधिकाऱ्यांनी आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवारजी द्वारा मोठी छत्री तसेच महापारेषणचे गुणवन्त कामगार पुरस्कृत सुरेश तुम्मे द्वारा थंड पाण्याचा जार भेट स्वरूपात नवरात्र उत्सवानिमित्याने सदर साहित्य देण्यात आले.
ह्या विधायक कार्यक्रमासाठी शिक्षिका वर्षा लोखंडे, बिनोद झाडे, संस्थाध्यक्ष देवराव कोंडेकर ,कु. तुम्मे ,पूजा पान्हेरकर, सीमा दुपारे उपस्थित होते.
या नवरात्रउत्सवात साहित्य मिळाल्याबद्दल वर्षा गुरुनुले ह्यांनी आमदार मुनगंटीवारजी व तुम्मे परिवाराचे आभार मानलेत.
0 comments:
Post a Comment