गोंडवाना विद्यापीठाच्या कुस्ती स्पर्धेचे
प्रतिनिधित्व करणार, हर्षता राजूरकर
चंद्रपूर- जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .त्यात 50 किलो वजन गटातील हरियाणा येथे होणाऱ्या आंतर राज्य विद्यापीठ कुस्ती स्पर्धेकरीता कुमारी हर्षता श्याम राजूरकर हिची निवड करण्यात आली आहे. आणि ती हरियाणा येतेआंतरराष्ट्रीय विद्यापीठ कुस्ती गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
0 comments:
Post a Comment