विनम्र अभिवादन करण्याबाबत.
१९४२ भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक नाभिक सुपुत्र हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या स्मृती दिनानिमित्त हुतात्मा वीर भाई कोतवाल पुष्पमाला अर्पण करण्यात येऊन हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांना विनम्र अभिवादन करताना महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि प्रेम ज्योती महिला नाभिक महामंडळ महिला सौ सरोज ताई चांदेकर , वनिता ताई नाक्षिने, भानू ताई बडवाइक्, वानिताई चाल्लिरवार , रंजना ताई राजूरकर नाभिक समाजातील युवा सामाजिक कार्यकर्ते सुशांत भाऊ नाक्षिणे, कुणाल कडवे, विशाल कडवे शाम भाऊ राजूरकर महाराष्ट्र नाभिक महामंडळ अध्यक्ष चंद्रपूर दिनेश भाऊ एकोनकर चंद्रपूर शहर अध्यक्ष संदेश चल्लिरवार ,व महाराष्ट्र नाभिक महामंडळ शहर चंद्रपूयांचें तर्फे पुष्पमाला अर्पण करण्यात येऊन हुतात्मा वीर भाई कोतवाल यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
0 comments:
Post a Comment