दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
घाटकुड ता. पोंभूर्णा जि चंद्रपूर येथून दोन बेलेरो गाडी क्रमांक MH 34BK व mh 34 846292 मध्ये गायी व बैल 0804 जनावरे कोंबून घेवून जात असतांना घाटकुळ येथील राष्ट्रीय गौरक्षा संघ किसान सभा यांचे जिल्हा सचीव दिलीप मेदांडे व त्यांचे कार्यकर्ते यांनी हया गाड्या अडवून तपासणी केली तेव्हा ही जानावरे कत्तली करिता तेलंगाणा राज्यात घेवून जात असल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती त्यांनी पोंभूर्णा पोलीस ठाण्यास कळवीली असता पोलिस हवालदार सुरेश बोरकुटे यांनी जागेवर येवून कार्यकर्ता समोर पंचनामा केला. त्या ९ गायी किंमत ६३,000/-० व ९ बैल किंमत ९०,०००/- ₹सोबत दोन बेलेरो पिकअप गाड़ी 90,00,000/-० असा एकूण ११,५३,०००/- रु किमतीचा माल जप्त केला. दोन जनांनआ अटक करण्यात आली . ही कारवाई राष्ट्रीय गौरक्षा संघ जिल्हा सचीव दिलीप वेदाडे त्यांचे कार्यकर्ते गुरुदास नेवारे, विक्रम देते, खजील शेडमार्क, गोपाल घोडाम, प्रमोद तोउसाथ, मंगेश देशमुख यांनी अॅड. रुबीना शेख जनरल सेकेटरी राष्ट्रीय गौरक्षा संघ किसान सभा महाराष्ट्र राज्य व संजय राजच्या नामर जिल्हा अध्यक्षा
राष्ट्रीय गौरक्षा संघ किसान सभा चेहपूर यांचे मार्गदर्शनान हे काम केले. यांचे सर्व स्तरातून त्यांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे.
0 comments:
Post a Comment