बल्लारपूर प्रतिनिधी :-मुंबई, महाराष्ट्रावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण होताच आत्मा हादरतो, या दहशतवादी हल्ल्यात मुंबईचे रक्षण करताना महाराष्ट्र पोलिस दलातील 17 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्राण गमावले, ज्यांच्या स्मरणार्थ व संविधान दिनानिमित्त बल्लारपूर पोलीस ठाणेदार उमेश पाटील ज्या ही ठाण्यात अधिकारी म्हणून कार्यरत होते वरोरा, मारेगाव, खामगाव, शेगाव आदी पोलीस ठाण्यात दरवर्षी सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून शहिदांना आदरांजली वाहिली जाते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक 26/11/2021 रोजी रक्तदान, नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शहीद पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी बल्लारपूर येथील सर्व नागरिक व युवकांना रक्तदान करण्याचं आवाहन केले. रक्तदान करा, जीवनदान करा असा संदेशही दिला आह
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment