सावली प्रतीनिधी:-नागभीड येथे कुषी मंञी दादाजी भुसे यांची भेट अविनाश पाल यांनी घेवुन सावली तालुक्यातील झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात नुकसान झाली.असून कापलेल्या धानाच्या सरड्या पोहायला लागल्या आहेत.
त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांला या कठीण प्रसंगात आधार देण्याची गरज असून प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी.व सावली तालुक्यातील शेतक्याचे कर्जमाफ करावे तसेच या वर्षी शासकीय धान खरेदी केंद्र अजुनही सुरु झाले नाही ते त्वरीत सुरु करुन धानला अजुन बोनस जाहीर केलेला नाही तो सुध्दा 1000 रुपये बोनस जाहीर करावे
अशा ऐक नाही नेक मागण्या घेवुन कुषीमंञी दादाजी भुसे यांना भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हाअध्यक्ष ओबिसी मोर्चा चंद्रपुर अविनाश पाल भाजपा सावली यांनी निवेदन दिले...
त्यावेळी उपस्थित,
अविनाश पाल जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी तथा तालुकाध्यक्ष,आषीश कार्लेकर शहर अध्यक्ष भाजपा सावली, क्रिण्णा राऊत,तुळसीदास भुरसे
व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते...
0 comments:
Post a Comment