चंद्रपुर :-महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज वडगाव येथे संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर यांनी दिवाळी निमित्य सर्व आप्तगण तसेच मित्रगण सोबत स्नेहमिलन सोहळा आयोजन करून त्यांचे जेष्ट बंधू श्री. सुरेश आंबटकर यांचा वाढदिवसाचे औचित साधून स्नेहमिलन आनंद सोहळा साजरा केला .
सर्व उपस्तित मान्यवरानी कार्यक्रमाचे कौतुक केले व असा स्नेहमिलन सोहळा आपसात आपुलकी व प्रेम भावना वृंदिगंत करत स्नेहमिलन सोहळ्याला एम.एस .पी. एम ग्रुप चे सर्व प्राचार्य तसेच शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्तित होते .
0 comments:
Post a Comment