भद्रावती :-भद्रावती येथील लोकमान्य विद्यालयातील शिक्षक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य रुपचंद धारणे यांचे वडील श्री.सुदाम रावजी धारणे यांचे आज दि.२०/११/२०२१ रोज शनिवारला रात्री ८.१५ वाजता चिमूर तालुक्यातील सावरगाव (नेरी) येथील निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने दु:खद निधन झाले.मृत्यूसमयी ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,३ मुले, १ मुलगी व नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.उद्या दि.२१/११/२०२१ रोज रविवार ला सकाळी ११ वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांचे मुळ गाव सावरगाव (नेरी) येथील निवासस्थानाहून निघेल.सुदाम धारणे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन
भद्रावती :-भद्रावती येथील लोकमान्य विद्यालयातील शिक्षक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य रुपचंद धारणे यांचे वडील श्री.सुदाम रावजी धारणे यांचे आज दि.२०/११/२०२१ रोज शनिवारला रात्री ८.१५ वाजता चिमूर तालुक्यातील सावरगाव (नेरी) येथील निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने दु:खद निधन झाले.मृत्यूसमयी ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,३ मुले, १ मुलगी व नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.उद्या दि.२१/११/२०२१ रोज रविवार ला सकाळी ११ वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांचे मुळ गाव सावरगाव (नेरी) येथील निवासस्थानाहून निघेल.
0 comments:
Post a Comment