भद्रावती (तालुका प्रतिनिधी):-
येथे नुकतेच भद्रावती विकास खंड औद्योगिक बहू उद्देशीय ग्रामीण कारागीर सहकारी संस्था मर्यादित कार्यालयात प्रक्षीशन कार्यशाळा घेण्यात आली या प्रकशिक्षण कार्यशाळेचे अध्यक्ष के.के. पावडे संस्थेचे अध्यक्ष यांनी केले
उदघाटन राजू गैनवार माजी नगरसेवक तथा संस्थेचे उपाध्यक्ष यांनी केले
प्रमुख पाहुणे म्हणून के के पावडे संस्थेचे अध्यक्ष, राजू गैनवार माजी नगरसेवक व संस्थेचे उपाध्यक्ष, पी जे आत्राम संस्थेचे सचिव , ऐन डी पिंपळकर सहकार शिक्षण अधिकारी चंद्रपूर, किशोर बावणे संस्थेचे संचालक ,वंदना मेश्राम संस्थेचे संचालक ,शरला पळवेकर संस्थेचे संचालक, सुशीला आवारी संस्थेचे संचालक ,गंगुबाई नागोसे संस्थेचे संचालक इत्यादी होते प्रक्षिणात मार्गदर्शन करताना ऐन डी पिंपळकर म्हणाले की सहकारी संस्थेच्या सभासदांना शिक्षण प्रशिक्षण देणे सभासदांना सहकारी कायद्याची माहिती देणे सभासदांना त्यांचे हक्क कर्तव्य जवाबदारी त्यांची माहिती सदरील प्रशिक्षणात देण्यात आली
तसेच सहकारी संस्थेचे उद्देश व कामकाज या विषयी माहिती सुद्धा देण्यात आली महिलांना व ग्रामीण भागातील लोकांना स्वयं रोजगार निर्माण व्हावे व महिला ससक्षीतीकरण व्हावे त्या दृष्टीने संस्थेच्या माध्यमातून अर्थ सहाय्य देऊन स्वतःच्या व्यवसायाची निर्मिती करावी व आर्थिक विकास साधावा या विषयी माहिती देण्यात आली.
संचालन राजू गैनवार यांनी केले व आभार प्रदर्शन किशोर बावणे यांनी केले. या प्रशिक्षणात जी ऐन जोगी, मनीषा बावणे,करीना वरखडे व इतर पदाधिकारी तथा सभासद हजर होते
0 comments:
Post a Comment