चंद्रपुर ः- महाराष्ट्रातील कांग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची कांग्रेस संसदीय पार्टीचे कार्यकारी सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कांग्रेस संसदीय पार्टीची नवीन कार्यकारणी घोषित केली आहे. २२ सदस्यांना कार्यकारी सदस्य म्हणून समावेश केला आहे. यात ज्येष्ठ सदस्यांऐवजी तरुण सदस्यांना संधी दिली आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment