Ads

माजी पंतप्रधान श्रध्देय स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपा सावली तर्फे श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न


On the occasion of thbirth anniversary of the late Atal Bihari Vajpayee, a tribute program was organized by BJP Savli.
सावली प्रतीनिधी:-देशाचे कणखर नेतृत्व माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी सावली तर्फे भाजपा जनसंपर्क कार्यालय सावली येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले..
श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार करून नमन केले,तसेच त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आले, स्व.अटलबिहारी वाजपेयी हे देशाचे नव्हेतर संपुर्ण जागांचे नेते होते,देशात कोणताही पक्ष असो त्यांना आदर्श मानत होते,अटलबिहारी वाजपेयी यांचे नेतृत्व कणखर आणि प्रेनादायी होते अश्या नेताचा आज वाढदिवस त्यांच्या या जयंतीनिमित्त भाजपा सावली वतीने त्यांना कोटी कोटी नमन करण्यात आले..यावेळी उपस्थित,
अविनाश पाल जिल्हाध्यक्ष ओबीसी तथा तालुकाध्यक्ष सावली,सतिश बोम्मावार तालुका महामंत्री,प्रकाश पाटील गड्डमवार,अर्जुन भोयर,राकेश गोलेपल्लीवार,दिवाकर गेडाम,प्रकाश खजाजी,दौलत भोपये,बोंडुजी बोरकुटे,राहुल लोडल्लीवार,अभय संतोषवार,अवि चरलावार,प्रकाश जक्कुलवार,तुळसीदास भुरसे व तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment