Ads

अवैध रेती तस्करी करणारे 3 ट्रेक्टर जप्त

भद्रावती (तालुका प्रतिनिधि):-
तालुक्यातील पारोधी येथील अवैध रेतिचा उपसा करुण रेती तस्करी करणारा ट्रेक्टर भद्रावती तहसिलदारानी जप्त केला असून लाखो रूपयाचा दंड आकारला 17जाने, रोजी वाय गांव चन्दनखेड़ा तुकुम रोड़े तलाठी मासके यानी अवैध रित्या वाहतूक करणारा रेतीट्रेक्टरजप्त करण्यात आला सदर ट्रेक्टर मालक कमला मारोती गायकवाड़ तर्फे मारोती गायकवाड़ यांना नोटिस देण्यात आले 27 जाने, रोजी सकाळी नदी तुन अवैध रेतीची वाहतूक होत असलेची माहिती तहसीलदार अनिकेत सोनवाने यांना मिडाली त्यानी नायब तहसीलदार राजेन्द्र वाकचौरी व कर्मचारी सह दिशेने निघाले असत्ता अवैध रित्या रेतीची वाहतूक करताना आढळून आला सदर ट्रेक्टर वर नंबर स्पस्ट नंबर आढळून आले नाही अधिक चौकशी केले असत्ता सदर ट्रेक्टर मारोती गायकवाड़ यांचा मालकिचा असलायचे कडले व दुसऱ्या करवाहित । । 2 किलोमीटर असलेल्या उबर घाट येथे अवैध रेती तस्करानी मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक उपसा करत होते याची माहिती पारोधी येथील नागरिकांनी आज दिनांक29।1।2022ला भद्रावती येथील तहसीलदार याना माहिती दिली लगेच पारोधी ग्रामस्त यानी अवैध रित्या रेती।भरलेला ट्रेक्टर पकडला व लगेच तहसील कार्यालय येथील पटवारी व नायब तहसीलदार यानी ट्रेक्टर ला जब्त करुण पंच नामा केला सदर ट्रेक्टर वर नंबर स्पस्ट नंबर आढळून आले नाही अधिक चौकसी असत्ता ट्रेक्टर मालक विकास ईश्वर धांडे यांच्या मालकिचा असलायचे कडले सदर कारवाही तलाठीगीते, सोनकम्बले तलाठी यानी केली
सदर कारवाही सुरु असतांना सरपंच कल्पना भोंगले, ग्रामपंचायत सदस्य सुनील बद की ,किसान युवा क्रांति संघटन भद्रावती तालुका अध्यक्ष रविन्द्र गेझिक, सामाजिक कार्यकर्ता योगेश्वर आँवले, संतोष कामड़े, मंगेश शेंडे, मनीष शम्बलकर, रमेश झाड़े, अमोल घरत, उमेश विरुतकर पारोधी गावातील नागरिक उपहस्तीत होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment